अर्थ : एक प्रकारचे धान्य.
उदाहरणे :
अळिवाचे लाडू पौष्टिक असतात.
अर्थ : एका धान्याचे झाड.
उदाहरणे :
ह्यावेळी अळिवाची लागवड केली नाही.
अळिव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aliv samanarthi shabd in Marathi.